उस्मानाबाद : हुबेहूब चित्र काढणाऱ्या जगदीश सुतारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद смотреть онлайн
1,494 просмотров
22.11.2021
00:03:15
Описание видео
उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील सिंदगांव येथे राहणाऱ्या जगदीश सुतार या हरहुन्नरी कलाकाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे. या कलाकाराने अनेकांचे हुबेहूब चित्रे काढली आहेत. तिसऱ्याच प्रयत्नात जगदीश सुतार याला यश मिळाले असून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. जगदीश सुतारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Рекомендуем उस्मानाबाद : हुबेहूब चित्र काढणाऱ्या जगदीश सुतारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя