Karad | कॉंग्रेसची महागाई विरोधात रॅली; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं बैलगाडीचं सारथ्य смотреть онлайн

468 просмотров 15.11.2021 00:02:03

Описание видео

भाजप हटाओ, देश बचाओ.. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत.. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.., पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे.. अशा घोषणांनी शहरातील परिसर दणाणून गेला. कॉंग्रेसनं माहगाईच्या विरोधात काढलेली रॅली आज उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत बैलगाडीतून सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्ेही उत्साहात होते. #pruthvirajchavhan #karad #maharastra Рекомендуем Karad | कॉंग्रेसची महागाई विरोधात रॅली; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं बैलगाडीचं सारथ्य посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
karad