Kangana Ranaut | 'कंगना रणावतला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा' | NSUI Agitation in Pune |Sakal
4 просмотров
12.11.2021
00:02:41
Описание
Kangana Ranaut | 'कंगना रणावतला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा' | NSUI Agitation in Pune |Sakal पुणे: पुण्यात महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस यांनी आज बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणावतच मानसिक स्वास्थ्य बिघडल असल्यामुळे तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये (Mental Hospital in Pune)भरती करा असं अनोखं आंदोलन केलं.(NSUI Agitation in Pune) )कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतील बोलताना कंगना म्हणाली होती की, 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भिक होती, खरं स्वांतत्र्य तर नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर म्हणजे 2014 साली मिळालं आहे. या वक्तव्यावरून देशात अनेक ठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. (NSUI agitation in Pune) #Pune #KanganaRanaut #NSUI #Actress #BollywoodActress #MentalHospital #NSUIagitationinPune
Комментарии