'झोमॅटो'मधून पैसे कसे कमवाल? | Zomato IPO | Share Market | stock market | India News
Описание
झोमॅटोच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकणार आहात. झोमॅटोचा आयपीओ जुलैमध्ये लाँच होणार आहे. थोडक्यात झोमॅटोचा शेअर लाँच होतो., या शेअरमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकणार आहात. पण झोमॅटोचा शेअर कधी लाँच होणार आहे.. झोमॅटोचा IPO म्हणजे काय.. आणि या IPOच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. #lokmat #ZomatoIPO #stockmarket #Indianews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии