विरार स्थानकावर तरुणाचा धक्कादायक प्रकार | Virar Railway Station | Western Railway |Maharashtra News смотреть онлайн

1 просмотров 13.09.2021 00:01:44

Описание видео

एक तरुण रेल्वे रुळावर चक्क चादर टाकत होता.... (चादर टाकतानाचा शॉट रीपीट करा..) त्याने रुळावर चादर टाकली... आणि काही कळायच्या आतच तो त्याच चादरीवर आडवा झाला... समोरून ट्रेन येत होती... पण त्याला फिकीर नव्हती... कारण त्याने आपल्या मरणाचीच तयारी केली होती.... पण मराणाला मिठी मारण्याचा त्याचा हा प्रयत्न पुढच्याच सेकंदाला फसला.... कारण रुळावर झोपून यमदूताची वाट पाहणाऱ्या या तरुणाच्या मदतीला आरपीएफ जवान देवदूतासारखा धावून आला... कसलाही विचार न करता, रेल्वे रुळावर उतरून या जवानाने तरुणाला रेल्वे रुळासमोरून ओढलं... आणि त्याचे प्राण वाचवले.... काय घडलंय हे पाहण्यासाठी लोक प्लॅटफॉर्मवरून डोकावून पाहू लागले... तोच आरपीएफ जवानाने या तरुणाला रुळावरून उचलून प्लॅटफॉर्मवर नेलं.... #Lokmat #Virar #Weesterrailway #Maharashtra Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем विरार स्थानकावर तरुणाचा धक्कादायक प्रकार | Virar Railway Station | Western Railway |Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
virar, railway, station, western, maharashtra, news