घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकारचा नवीन प्लॅन | Gas Cylinder Subsidy New Plan | India смотреть онлайн

979 просмотров 25.09.2021 00:02:57

Описание видео

सध्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती वापराच्या LPG गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेत. येत्या काही दिवसांत घरगुती सिलेंडरचे दर १ हजार रुपयांपर्यंत पोहचतील. असाही अंदाज आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी कधी होणार? याकडे डोळे लावून बसलेल्या लोकांसाठी मोठा धक्का असेल. सरकारचा वाढत्या किंमतीवर सबसिडी देण्याचा विचार काय आहे याबाबत अद्याप स्पष्ट नाही. परंतु एलपीजी सिलेंडरबाबत सरकार नवा प्लॅन आणण्याचा विचार करत आहे. Ashwin vo #GasCylinder #Subsidy #Indianews #Pmmodi Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकारचा नवीन प्लॅन | Gas Cylinder Subsidy New Plan | India посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
cylinder, subsidy, plan, india