Shivlila Patil TROLLED | 'बिग बॉस'मुळे किर्तनकार शिवलीला झाली ट्रोल | Bigg Boss Marathi Season 3

55 просмотров 24.09.2021 00:03:24

Описание

मीनलला मिठी मारुन रडणारी ही शिवलीला...बिग बॉसच्या घरात शिवलीलाला अश्रू अनावर झाले. आपली इमेज घराबाहेर काय होती. आपण इथं येणं योग्य होतं का असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. बिग बॉसच्या घरातील टास्क असोत किंवा खेळ कुठेच शिवलीला तिची छाप पाडू शकलेली नाही. तृप्ती देसाई यांच्यासमोर बोलतानाही ती फिकी पडली. त्यातच घरात एकटी पडल्यानंतर शिवलीलाला रडू कोसळलं. त्यानंतर शीवलीला ट्रोल झाली. एका युजरने - झाले नखरे सुरु असं म्हटलय तर दुसऱ्याने -जितकी इज्जत कमवली, तेवढी गमवून येणार असे म्हटले आहे. शोमध्ये सहभागी झाल्यापासून शिवलीलाला ट्रोलिंग केलं जात आहे. शिवलीला पहिल्या आठवड्यात फारशी कमाल दाखवू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांची पुढची खेळी काय असेल त्या घरात टिकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तर बिग बॉस मराठी तहा शो तुम्हाला आवडतो का कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लेटेस्ट व्हीडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. (Chitrali VO) #ShivlilaPatilTrolled #BiggBossMarathiSeason3 #ShivlilaPatilKirtan #LokmatFilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Shivlila, Patil, TROLLED, मुळे, किर्तनकार, शिवलीला, झाली, ट्रोल, Bigg, Boss, Marathi, Season