रातोरात मोदींचं मंदिर हटवलं; थेट आला पीएमओतून फोन | PM Modi Temple At Pune | PMO Phone | Maharashtra смотреть онлайн

2 просмотров 13.09.2021 00:02:31

Описание видео

भक्तांच्या भक्तीला चॅलेंज करता येत नाही, याचा प्रत्यत पुण्यात पुन्हा एकदा आला. पण त्या भक्तांच्या देवांनच भक्ती करण्यावर निर्बंध आणले तर...? तर त्याचं झालं असं की पुण्यातल्या औंध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. मोदी भक्त मयूर मुंडे यांनी मंदिराची उभारणी केली. माध्यमांनी विषय उचलून धरला अन भाविकांनी गर्दीही केली... पण हे मंदिर काल रातोरात गायब झालंय...! Shiwanivo #lokmat #PMModi #PMO #Punenews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем रातोरात मोदींचं मंदिर हटवलं; थेट आला पीएमओतून फोन | PM Modi Temple At Pune | PMO Phone | Maharashtra посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Комментарии

Теги:
हटवल, एमओत, modi, temple, pune, phone, maharashtra