Shivani Surve's Boyfriend New Serial | शिवानी सुर्वेचा बॉयफ्रेंड दिसणार या मालिकेत | Lokmat Filmy
1 просмотров
21.09.2021
00:05:38
Описание
छोट्या पडद्यावर कुसुम ही नवी मालिका लवकरच आपल्या भेटीस येणार आहे....नुकताच एक नवा प्रोमो आपल्या भेटिस आला आहे... ज्यामध्ये कुसुम अगदी चांगल्या पद्धीने सासरच्या मंडळीची काळजी तर घेतेय मात्र त्याचबरोबर ती माहेरची जबाबदारी अगदी चोख पद्धतीने पार पाडतेय... आपल्या माहेरच्याही छोट्या छोट्या गोष्टीकडे तिच बारीक लक्ष असताना दिसतय.... अभिनेत्री शिवानी बावकर आपल्या उत्तम अभिनयाने ती सगळ्याच लक्षवेधून घेताना दिसतेय...मात्र या मालिकेत कुसुमच्या नव-याची भूमिका साकारतोय अभिनेता अंजिक्य ननावरे साकारतोय...Pooja vo #Ajinkyananavare #Shivanisurve #Lokmatfilmy #Kusumserial आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии