Actress Ishwari Deshpande Dies In Car Accident: मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा मित्रासह कार खाडीत कोसळून अपघाती मृत्यु

6 просмотров 21.09.2021 00:01:32

Описание

पुण्यातील नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा प्रियकर शुभम देडगे या दोघांचा गोव्यात एका कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Комментарии

Теги:
Actress, Ishwari, Deshpande, Dies, Accident, मराठी, अभिनेत्री, ईश्वरी, देशपांडेचा, मित्रासह, खाडीत, कोसळून, अपघाती, मृत्यु