लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra смотреть онлайн

1 просмотров 13.09.2021 00:04:11

Описание видео

उल्हासनगरमधला हा व्हिडीओ आहे.. लसीकरण केंद्रावर तीन दिवसांपूर्वी गोंधळ उडाला.... कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे या व्हिडीओत संताप व्यक्त करताना दिसतायत... आमदार गणपत गायकवाड यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन शिवीगाळही केलेय.. तसंच एकेकाला ठोकून काढेन, असं म्हटलंय.. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.. त्यानंतर आता गणपत गायकवाड यांनी आपली बाजू मांडलेय... #lokmat #MLAGanpatGaikwad #CoronaVirus #Maharashtra T20 Cricket Quiz - lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
भडकल, ganpat, gaikwad, corona, virus, maharashtra