शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलाचा मंदिरात अभिषेक | Rane Brothers On Bhaskar Jadhav Son смотреть онлайн
Описание видео
महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या आंदोलनावर टीका होतेय. त्यात नितेश राणेंच्या एका ट्विटची चर्चा होतेय. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. जनतेसाठी मंदिरं बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का, यांनी कुठले पुण्य केलंय? असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला. तर ठाकरे सरकारचे नियम आमदार खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का? असं निलेश राणेंनी म्हटलंय. ( Ashwin VO ) #Lokmat #NiteshRane #NileshRane #BhaskarJadhav #NarayanRane #MaharashtraNews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलाचा मंदिरात अभिषेक | Rane Brothers On Bhaskar Jadhav Son посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя