औरंगाबादमध्ये लॉकडाऊननंतर काय आहे स्थिती? Lockdown and Corona Updates | Lockdown In Aurangabad смотреть онлайн
Описание видео
औरंगाबादमध्ये सध्या संपूर्ण लॉकडाऊन आहे... त्यामुळे निर्मनुष्य रस्ते... तुरळक वरदळ.. बंद दुकानं.. ओस पडलेल्या बाजारपेठा.... आणि मधूनच दिसणारी पोलिसांची एखादी व्हॅन असंच चित्र आपल्याला सध्या औरंगाबादेत पाहायला मिळतंय.. कोरोना रुग्णांच्या संख्येत मागच्या काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली... त्यामुळे विकेंडला म्हणजेच, शनिवार, रविवार कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय... या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्य सेवा... फळं, भाजीपाला आणि दुधाची दुकानंच सुरु राहणार आहेत.. कोरोना रुग्णांचा औऱंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतचा आकडा हा ५७ हजारांच्या पार गेलाय.. तर आज घडीला औरंगाबादेत, साडे पाच हजारांहून अधिक अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. #lokmat #Coronavirus #Lockdown #Aurangabad Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем औरंगाबादमध्ये लॉकडाऊननंतर काय आहे स्थिती? Lockdown and Corona Updates | Lockdown In Aurangabad посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя