नागपुरात सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पावसाची हजेरी
5 просмотров
13.09.2021
00:00:40
Описание
नागपुरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक पोल वाकले असून, घराच्या भिंती कोसळल्या आहेत, त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
Комментарии