सोनियांच्या जागी 'Sharad Pawar', पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार? Next PM Sharad Pawar? India News смотреть онлайн

930 просмотров 13.09.2021 00:03:03

Описание видео

महाराष्ट्रानंतर आता देशाच्या राजकारणात शरद पवार मोठी भुमिका पार पाडणार असल्याचं सांगितलं जातंय काही दिवसांपुर्वी लोकमतशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, मोदींविरोधात विरोधकांना एकत्र येण्याची गरज आहे आणि विरोधक लवकरच एकत्र येतील. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. आता सुत्राकडून ही माहिती मिळतेय की, शरद पवार हे सोनिया गांधींची जागा घेऊ शकतात. शरद पवार यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर भविष्यात मोदींना पर्यांय म्हणून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचा चेहरा युपीएकडून म्हणजे विरोधकांकडून पुढे केला जाऊ शकतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. दिल्ली दरबारी त्यांनी युपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. #lokmat #SharadPawar #Soniagandhi #PMNarendramodi Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем सोनियांच्या जागी 'Sharad Pawar', पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार? Next PM Sharad Pawar? India News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sharad, pawar, next, india, news