तक्रार २०१८ची, तर मग गोस्वामींना आज अटक का? Arnab Goswami Arrested | Anvay Naik Suicide Case смотреть онлайн

0 просмотров 13.09.2021 00:04:23

Описание видео

आज सकाळी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल येथून रायगड पोलिसांनी अटक केली. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामीच जबाबदार आहे असल्याचा दावा त्यांची पत्नी अक्षता नाईक व मुलगी अज्ञा नाईक यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. पण अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटले आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची तक्रार २०१८ सालची होती, तर मग गोस्वामींना आज अटक का करण्यात आली असा प्रश्न का उपस्थित झाला आहे - #Lokmat #AnvayNaikSuicideCase #Arnabgoswami #MaharashtraGovernment Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем तक्रार २०१८ची, तर मग गोस्वामींना आज अटक का? Arnab Goswami Arrested | Anvay Naik Suicide Case посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
२०१८च, arnab, goswami, arrested, anvay, naik, suicide, case