नितेश राणेंचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ | Nitesh Rane Video | Maharashtra News смотреть онлайн
Описание видео
आमदार नितेश राणे यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झालाय. यावेळी त्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला आवाज चढवून सुनावलं. अतिवृष्टीमुळे कोकणात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. देवगड तालुक्यातल्या लिंगडाळ गावात पाहणी करण्यासाठी आमदार नितेश राणे हे शेतात गेले असता, तिथे प्रशासनाचा एकही कर्मचारी हजर नव्हता. यावेळी संतापलेल्या नितेश राणे यांनी अरेरावीच्या भाषेत सरकारी अधिकाऱ्याला फोनवरुन खडसावले. तुम्हाला हजामत करायला ठेवलं आहे का? एक तासाचा वेळ देतो, जिथे असाल तिथून लगेच निघा आणि ताबडतोब पंचनामे करायला शेताच्या बांधावर या. एक तासाचा वेळ देतो गावात न आल्यास मिरवणूक काढण्याची धमकीही त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्याला दिली. कृषी अधिकाऱ्याला धमकावतानाचा नितेश राणेंचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. #lokmat #Niteshrane #Bjp #Konkan #Viralvideo Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем नितेश राणेंचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ | Nitesh Rane Video | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии