Stolen 3kg gold jewelery in pune | पुण्यात 3 किलो सोन्याच्या दागिन्यांची पेटी चोरली | Sakal Media
27 просмотров
20.09.2021
00:01:55
Описание
Stolen 3kg gold jewelery in pune | पुण्यात 3 किलो सोन्याच्या दागिन्यांची पेटी चोरली | Sakal Media पुण्यातल्या रविवार पेठेत ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडलीय... ज्वेलर्सच्या दुकानात मुंबईहून दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाकडील 3 किलो सोन्याचे दागिने असलेली पेटी दोन महिलांनी लांबवलीय. या सोन्याची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये आहे...सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस दागिने चोरणाऱ्या महिलांचा शोध सुरू केलाय... #Pune #Jewelersshop #Gold #robberyinPune #Stolen3kggoldjewelery #PunePolice
Комментарии