ED काम काय करते? कुणावर कारवाई करू शकते? What Is ED's Work? Ajit Pawar | Enforcement Directorate

3 просмотров 13.09.2021 00:06:50

Описание

ईडीचं काम अगदी थोडक्यात सांगतायचं तर जिकडे पैशांची अफरातफर करण्यात आलेय, अशी प्रकरणं ईडी हाताळते.... प्रामुख्याने ईडी कडे भारतातल्या दोन कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम आहे... आता ते कोणते? तर फेमा आणि PMLA... आता याचा फुल फॉर्म काय आणि त्याचा अर्थ काय यात आपण नको शिरूयात.. ते तुम्हाला गुगलवर मिळेल.... हे कायदे नेमके कोणत्या गुन्ह्यांत लागू होतात हे समजून घेऊ... #Lokmat #Enforcement Directorate #AjitPawar #MaharashtraNews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat

Комментарии

Теги:
what, work, ajit, pawar, enforcement, directorate