भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर पोलिसांनी कारवाई का केली? Mahesh Landge Not Following Corona Rules смотреть онлайн
Описание видео
भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहर अध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोना नियमांना हरताळ फासत केलेला नाच चांगलाच भोवला असून यांच्यासह नातेवाईक आणि 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडाऱ्याची उधळण करत लांडगे यांचे नृत्य करतानाचे व्हिडीओ समोर व्हायरल झाले आहे. त्यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला आहे. त्यापूर्वीच्या कार्यक्रमात काही अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरत आहेत तर फिजिकल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडविला आहे #Lokmat #MaharashtraNews #MaheshLandge #Coronavirus #Covid19 T20 Cricket Quiz - lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर पोलिसांनी कारवाई का केली? Mahesh Landge Not Following Corona Rules посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии