अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल अखेर सज्ज | Mumbai Local Trains Restart | Covid 19 смотреть онлайн

1 просмотров 13.09.2021 00:04:58

Описание видео

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. या फेऱ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतराने धावतील. सर्व लोकल १२ डब्यांच्या असून हार्बर , ट्रान्सहार्बर वगळता अन्यत्र त्या जलद मार्गावर धावतील. यासाठी मोटरमन सज्ज झाले आहेत. त्यांना कोरोनाबाबत खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.आता बघा कसा असेल हा प्रवास??कोण लोकल ने प्रवास करू शकणार??, पहा हि सविस्तर बातमी - #lokmat #mumbailocaltrains #covid19 #maharashtranews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल अखेर सज्ज | Mumbai Local Trains Restart | Covid 19 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
mumbai, local, trains, restart, covid