आळशी असाल, तर सावध व्हा! कोरोना जीव घेईल! Corona Virus Update | Covid 19 | Maharashtra смотреть онлайн
Описание видео
आळशी माणसांना कोरोनापासून मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आलाय... लहानपणापासूनच आपण एक वाक्य ऐकलेलं असतं, की आळस हा माणसाचा शत्रू आहे.. पण या कोरोना महामारीच्या काळात, हा शत्रू जीवघेणा होताना दिसतोय... या अभ्यासात नेमकं काय म्हटलंय? आळशी माणसांना कोरोना झाल्यानंतर तो मूळात जीवघेणा का ठरतो, हे आपण या व्हिडीओत जाणून घेण्याचा प्रयत्न करू... नमस्कार मी गुरुप्रसाद तुम्ही पाहताय लोकमत... व्हिडीओत पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण... लोकमतचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आताच सबस्क्राईब करा... म्हणजे आमचे व्हिडीओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील... तर आळशी माणसांना सावध करणारी, ही बातमी नेमकी काय आहे, हे आपण पटकन जाणून घेऊ..... #lokmat #Coronavirus #Covid19 #Maharashtranews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем आळशी असाल, तर सावध व्हा! कोरोना जीव घेईल! Corona Virus Update | Covid 19 | Maharashtra посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя