देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून Coronaचा एकही नवा रुग्ण नाही | Lockdown Updates from India смотреть онлайн
Описание видео
आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण पत्रकार, अभियंता आणि सुरक्षा रक्षकाचा समावेश, एकूण रुग्णांची संख्या झाली 143. औरंगाबादेत एकाच दिवशी आढळले २९ नवे रुग्ण , त्यातील १२ एकाच कुटुंबातले. अखेर नागपूर पोलिसांचा ड्रोन उडाला. कोरोनाच्या संदर्भात करणार जनजागरण. कोल्हापूर मधील उद्योगाला सुरुवात, सोशल डिस्टंट्स ठेवून काम सूरु. अंबरनाथ मधील युवकांची भव्य चित्र रेखाटून कोरोनाविरुद्ध जनजागृती. एका नगरसेविकेनी स्टींग ऑपरेशनद्वारे केला एका दुकानदाराचा पर्दा फाश .... होम डिलीव्हरीसाठी मागत होता १०० रूपये शुल्क. मुंबई पोलीस दलात आता १२/२४ तासचा फॉर्म्युला, पोलिसांना 'आराम' मिळणार. यूपीत दोन साधूंच्या हत्येनं खळबळ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन. TikTok ने केली मुख्यमंत्री सहायता निधीस मोठी मदत; उद्धव ठाकरेंनी मानले आभार सौजन्य - ANI News #LokmatNews #uddhavthackeray #lockdown #coronaupdates Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून Coronaचा एकही नवा रुग्ण नाही | Lockdown Updates from India посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя