राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh смотреть онлайн

60 просмотров 13.09.2021 00:03:39

Описание видео

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमधील त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महा विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. #Lokmat #Rajthackeray #MNS #Anildeshmukh Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका | Raj Thackeray On Mahavikas Aghadi | Parambir Singh |Anil Deshmukh посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
thackeray, mahavikas, aghadi, parambir, singh, anil, deshmukh