महाराष्ट्रावर 'यास' नावाच्या चक्रीवादळाचे नवे संकट | Yaas Cyclone | Tauktae Cyclone | Maharashtra
Описание
तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातलं. या वादळामुळे जवळपास 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली. महाराष्ट्र, दीव दमण आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. घरं आणि शेतीचंही नुकसान झालं. आता या चक्रीवादळाचे परिणाम हे राजस्थान, दिल्लीतही दिसले. आता यास या चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडीसा, ईशान्येकडील काही राज्यात चिंतेचं वातावरण आहे. या राज्यातील काही जिल्ह्यात वेगाने वारे, मुसळधार पाऊस पडू शकतो. वादळामुळे किती नुकसान होईल ते वादळांच्या तीव्रतेवर अंबलबून आहे. #Lokmat #YaasCyclone #TauktaeCyclone #MaharashtraNews T20 Cricket Quiz - lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat
Комментарии