‘आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चप्पल वापरायची का?’ Nitesh Rane On Aditya Thackeray | Maharashtra News смотреть онлайн

1,298 просмотров 13.09.2021 00:02:22

Описание видео

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद येथील एका सभेमधला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. नितेश राणे यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चप्पल वापरायची का? असे विधान का केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Niteshrane #Adityathackeray #Narayanrane #Aurangabad #Uddhavthackeray Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем ‘आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चप्पल वापरायची का?’ Nitesh Rane On Aditya Thackeray | Maharashtra News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Комментарии

Теги:
nitesh, rane, aditya, thackeray, maharashtra, news