आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा, मुंबईकर जिंकले पाहिजेत | Devendra Fadnavis On Aaditya Thackeay смотреть онлайн
Описание видео
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर मेट्रो कारशेड प्रकल्पावरून टिका केली आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आदित्य ठाकरेंनी अगोदर अभ्यास करावा आणि त्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी असे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस असे आदित्य ठाकरेंना असे का म्हणाले? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Devendrafadnavis #Aadityathackeray #Maharashtranews #BJP #Shivsena Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा, मुंबईकर जिंकले पाहिजेत | Devendra Fadnavis On Aaditya Thackeay посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Комментарии