पुण्यात व्यावसायिक नाटकांची पुन्हा नांदी | Marathi Natak Reopen In Pune | Prashant Damle | Lokmat смотреть онлайн
Описание видео
महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ अशा कालावधीनंतर नाटकाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील बालगंधर्व येथे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला. या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. त्यामुळे पुण्यामध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक नाटकांची नांदी सुरू झाली आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातील कलाकारांना या नाटकाबद्दल काय वाटत आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Drama #Maharashtranews #Pune #Mohanjoshi #Prashantdamle #Ekalagnachipudhachigoshta Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем पुण्यात व्यावसायिक नाटकांची पुन्हा नांदी | Marathi Natak Reopen In Pune | Prashant Damle | Lokmat посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя