प्रणिती शिंदेंचा लसीकरणाची घाई का होत आहे असा सवाल? Praniti Shinde | Maharashtra Budget Session 2021 смотреть онлайн

0 просмотров 13.09.2021 00:02:24

Описание видео

कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना राज्यामध्ये कोरोना लसीकरणाची घाई का होत आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. भिवंडीत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीला चक्कर आली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. #Lokmat #MaharashtraBudgetsession2021 #PranitiShinde #Maharashtra #Coronavaccination Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем प्रणिती शिंदेंचा लसीकरणाची घाई का होत आहे असा सवाल? Praniti Shinde | Maharashtra Budget Session 2021 посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
praniti, shinde, maharashtra, budget, session, 2021