कोरोनाची लस राजकारण्यांसाठी कि कोरोना योद्ध्यांसाठी?Corona Vaccine | Corona Warriors |Naresh Mhaske смотреть онлайн

38 просмотров 13.09.2021 00:05:24

Описание видео

ठाण्यामध्ये एका डॉक्टरला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार रविंद्र फाटक यांनी लस घेतली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलांनी देखील लस घेतली आहे. पण त्याच्या मित्रांना लस देण्याची गरज काय आहे? असा प्रश्न आता अपस्थित होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजून लस घेतली नाही, राज्यपालांनी घेतली नाही आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी अजून लस घेतली नाही आहे. त्यामुळे कोरोनाची लस राजकारण्यांसाठी कि कोरोना योद्ध्यांसाठी आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Coronavacine #Coronavirus #Coronawarrior #Nareshmhaske #Covieshield Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем कोरोनाची लस राजकारण्यांसाठी कि कोरोना योद्ध्यांसाठी?Corona Vaccine | Corona Warriors |Naresh Mhaske посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
corona, vaccine, warriors, naresh, mhaske