शरद पवार गुलाम नबी आझादांना का पाडणार होते? Ghulam Nabi Azad Biography | Sharad Pawar On Ghulam Azad смотреть онлайн

22 просмотров 13.09.2021 00:05:16

Описание видео

काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद हा काश्मिरी नेता महाराष्ट्रात आला होता. महाराष्ट्राच्या वाशिममधून गुलाम नबी आझादांना उमेदवारी मिळाली होती. शरद पवारांनी गुलाम नबी आझादांना पाडण्यासाठी शर्थ लढवली. पण हा नेता सगळ्यांच्या नाकावर टिच्चून जिंकून लोकसभेत गेला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारकी भूषवलेले गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Ghulamnabiazad #Rajyasabha #Sharadpawar Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем शरद पवार गुलाम नबी आझादांना का पाडणार होते? Ghulam Nabi Azad Biography | Sharad Pawar On Ghulam Azad посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
ghulam, nabi, azad, biography, sharad, pawar