शरद पवार साताऱ्याच्या त्या सभेबद्दल काय म्हणाले? Sharad Pawar Speaks About Satara Sabha | NCP смотреть онлайн

3 просмотров 13.09.2021 00:05:17

Описание видео

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्यावर्षी निवडणुकीच्या काळात सातारा येथील सभेमध्ये मुसळधार पावसाला न डगमगता आपली झुंझार वाणी सुरूच ठेवली होती. साता-याच्या सभेमध्ये मुसळधार पडणा-या पावसामध्ये त्यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचीच मने त्यांनी जिंकली होती. त्याचबरोबर या सभेचा रिझल्ट आपल्याला निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळाला. पण आता शरद पवारांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून या सभेबद्दल त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmat #Sharadpawar #NCP #Maharashtranews #SataraAssembly #Rashtrawadi Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем शरद पवार साताऱ्याच्या त्या सभेबद्दल काय म्हणाले? Sharad Pawar Speaks About Satara Sabha | NCP посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
sharad, pawar, speaks, about, satara, sabha