प्रणब मुखर्जी यांना पोल्टू का म्हणायचे ? Pranab Mukherjee Death | India News смотреть онлайн

201 просмотров 13.09.2021 00:04:41

Описание видео

घरच्यांचे लाडके पोल्टू ते संपुर्ण देशाचे आवडते प्रणव दा... राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जीवन प्रवास सुद्धा तेवढाच रंजक आहे.देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दरम्यान आजके त्यांचा मृत्यू सोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवलि आणी उरल्या त्या फक्त आठवणी. त्यांच्या अशाच काही आठवणींना उजाळा देण्याचा आमचा प्रयत्न... #lokmat #PranabMukherjee #Death Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем प्रणब मुखर्जी यांना पोल्टू का म्हणायचे ? Pranab Mukherjee Death | India News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги:
pranab, mukherjee, death, india, news