जोतिरावांमुळेच सावित्रीबाई प्लेगच्या रुग्णांची सेवा करू शकल्या | Savitribai Phule | Pune News смотреть онлайн
Описание видео
महात्मा फुलेंची आज जयंती... महात्मा फुलेंना आपण थाेर समाज सुधारक म्हणून जाणताेच. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जाे लढा दिला त्याचा दाखला जगभरात दिला जाताे. लेखक, समाजसुधारक, शिक्षक, आदर्श पती अशा विविध भूमिका महात्मा फुलेंनी आपल्या जीवनात बजावल्या. महात्मा फुलेंच्या स्त्री मुक्तीच्या चळवळीत माेठा वाटा हा सावित्रीबाई फुले यांचा देखील आहे. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरु केली. याच सावित्रीबाईंनी आपल्या पतीचा समाजसुधारणेचा वारसा पुढे चालवत स्त्रीयांना एका समतेच्या वाटेवर आणले. आज काेराेनाच्या साथीमुळे सारं जग थांबलंय. अशीच प्लेगची साथ पुण्यात 1896- 97 साली आली हाेती. सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. #SavitribaiPhule #jyotirao #Plague #LokmatNews Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat Рекомендуем जोतिरावांमुळेच सावित्रीबाई प्लेगच्या रुग्णांची सेवा करू शकल्या | Savitribai Phule | Pune News посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя