Fardapur (Aurangabad) : अजिंठा लेणीच्या (Ajanta Caves) धबधब्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश
1,113 просмотров
17.09.2021
00:01:05
Описание
Fardapur (Aurangabad) : अजिंठा लेणीच्या (Ajanta Caves) धबधब्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश Fardapur (Aurangabad) : अजिंठा लेणी (Ajanta Caves) च्या सप्तकुंड धबधब्याजवळ सेल्फि काढताना जळगाव येथील तरूण १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास पडला असता पुरातत्त्व विभाग कर्मचारी, अजिंठा लेणी सुरक्षा सरक्षक पोलीस तसेच लेणापुर गावातील लोकांच्या प्रयत्नामुळे जिवदान मिळाले. जळगाव येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय जळगाव येथील २५ मुले व मुली अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणीतील सप्तकुंड धबधबा वर सेल्फी काढताना पाय घसरून देवांशु राजेश मोर्ये वय २१ हा पहिल्या डोहात पडला होता. (व्हिडिओ : अनिल रावळकर ) #ajantacaves #fardapur #aurangabad
Комментарии