Congress MLA Praniti Shinde यांनी लावली कोर्टात हजेरी | Solapur смотреть онлайн
Описание видео
जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सरकारकडून आवाज दाबला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मेंटली टॉर्चर (Praniti Shinde on BJP) केलं जात आहे, असा आरोप सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसात हजेरी लावल्यानंतर प्रणिती यांनी सरकारवर ताशेरे (Praniti Shinde on BJP) ओढले. ‘कितीही गुन्हे नोंदवले गेले, तरी गोरगरीबांसाठी मी लढा देतच राहणार. सत्ताधाऱ्यांकडून देशभरात दबाव येत आहे. आमच्यावर मेंटल टॉर्चर केलं जातं. मात्र आम्ही त्याला न जुमानता लढा देणार. कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणार, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे (Praniti Shinde on BJP) यांनी दिली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज सोलापूरच्या सदर बाजार पोलिसात हजेरी लावली. पुढील दोन दिवस त्यांना पोलिस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. सोलापुरात 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील महागलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भात दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी (Praniti Shinde on BJP) करत पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला. आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! #LokmatNews #PranitiShinde Subscribe to Our Channel youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 Click Here For Latest News & Updates► lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► facebook.com/lokmat Follow Us on Twitter ► twitter.com/MiLOKMAT Instagram ► instagram.com/milokmat september2019 apr-oct19 Рекомендуем Congress MLA Praniti Shinde यांनी लावली कोर्टात हजेरी | Solapur посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!
Чат сообщества
Выберите никнейм
Для отправки сообщений нужно выбрать имя