वाशिम : हजारो ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा смотреть онлайн

5 просмотров 13.09.2021 00:01:04

Описание видео

वाशिम : जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी ११ गावच्या ग्रामस्थांनी साखळी उपोषण , आमरण उपोषण, जलसमाधी उपोषण केले. २१ फेब्रुवारी रोजी परिसरातील गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यामध्ये जवळपास ५ हजार शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा - youtube.com/LokmatNews Рекомендуем वाशिम : हजारो ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा посмотреть онлайн видео бесплатно и без регистрации!

Чат сообщества

Гость
Загрузка...
Теги: