सांगली शहरासह परिसरावर धुक्याची चादर!

0 просмотров 13.09.2021 00:00:19

Описание

सांगली शहर व परिसराला बुधवारी दाट धुक्यांनी कवेत घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडे नऊपर्यंत धुकं कायम होतं. जिल्ह्याचा पारा सध्या १३ ते १४ अंश सेल्सीअस इतकं आहे. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews

Комментарии

Теги:
सांगली, शहरासह, परिसरावर, धुक्याची, चादर