आणि तंबाखू ने घेतला त्याचा एका फटक्यात जीव | Lokmat Latest Update | Lokmat News
710 просмотров
13.09.2021
00:01:01
Описание
बांधकाम साईटवर बॉबकेट मशीनचे (छोटा जेसीबी) माती उचलून टाकण्याचे लोखंडी बकेट डोक्यात पडून चालकाचा मृत्यू झाला. हा चालक वारंवार तंबाखू थुंकण्यासाठी उठत होता. यादरम्यान चुकून एक्सलेटर वर पाय पडल्याने बकेट खाली येऊन त्याच्या डोक्यात आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. कात्रज भागातील सुखसागरनगर येथे ही घटना घडली. सुरज गोविंद कसबे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. १९ ऑक्टोंबरला हा अपघात झाला होता आणि उपचारा दरम्यान कसबे यांचा मृत्यू झाला.
Комментарии