ठाण्यात घरगुती सिलिंडरचा स्फोट, 4 जण जखमी

0 просмотров 13.09.2021 00:00:42

Описание

ठाण्यातील चंदनवाडी येथील राधाबाई चाळीतील एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Комментарии

Теги:
ठाण्यात, घरगुती, सिलिंडरचा, स्फोट, जखमी