चर्चगेट समस्यांचे मूळ आगार, गर्दीचे विकेंद्रीकरण हाच एकमेव उपाय

0 просмотров 13.09.2021 00:01:36

Описание

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या घुसमटीचे मुख्य कारण हे येथील गर्दीचे अयोग्य नियोजन असल्याचेच निदर्शनास येते. उपनगरातून लाखो प्रवासी हे केवळ चर्चगेट स्थानक गाठण्यासाठी येत असतात. त्यामुळे उपनगरासाठी शेवटचे आणि शहरातील प्रथम स्थानक असलेले चर्चगेटच समस्यांचे मूळ आगार म्हणता येईल. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews

Комментарии

Теги:
चर्चगेट, समस्यांचे, आगार, गर्दीचे, विकेंद्रीकरण, एकमेव, उपाय