वसुंधरा राजे च्या राज्यात OBC करता 5 % जादा आरक्षण | More Reservation For OBC In Rajastan
0 просмотров
13.09.2021
00:01:04
Описание
राजस्थान ची वसुंधरा राजे सरकारने मागास वर्गीयांच्या आरक्षण मध्ये वाढ करण्याचा दिशा मध्ये अजून एक पाऊल पुढे गेली आहे..OBC चा कोटा 26 टक्के केला जाण्याचा विधेयक राजस्थान विधानसभेत मंजूर झाला आहे.राजस्थान सरकारने गुर्जर सहित अन्य जाणत्यांना आरक्षण देण्याचे बिल विधानसभेत मंजूर केले..आत पर्यंत राजस्थान मध्ये OBC आरक्षण सीमा 21 टक्के होती..आता ह्या विधेयक वर राज्यपाल चे हस्ताक्षर झाले कि नवीन आरक्षण व्यवस्था लागू केली जाईल..ह्याच बरोबर SC ला 16 टक्के,ST ला 12 टक्के आरक्षण ची व्यवस्था आहे..राजस्थान विधानसभे मध्ये ह्यावर झालेल्या चर्चे नांतर हे बिल मंजूर करण्यात आले आहे आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा youtube.com/LokmatNews
Комментарии