Smita Tambe Baby First Look Viral : आणि स्मिता तांबेने मुलीचं नाव ठेवलं | Lokmat Filmy
2 просмотров
14.09.2021
00:03:10
Описание
अभिनेत्री स्मिता तांबेने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गुड न्यूज तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली नव्हती तरीही तिच्या मित्रमैत्रिणींच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांना समजली होती. त्यानंतर आता स्मितानं मुलीसोबतचा एक गोड फोटो शेअर केलाय. पहिल्यांदाच तिनं आपल्या बाळाची झलक सगळ्यांना दाखवली आहे. chitrali vo #Smitatambe #Babygirl #Viralphoto #Lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Комментарии