फेसबुक वर लिहिले गुड मॉर्निंग आणि मग बघा काय झाले । He Wrote Good Morning & FB and see What Happened
547 просмотров
13.09.2021
00:01:11
Описание
फेसबुक अनेकांना करता मददगार सिद्ध जाहलेला आहे कधी कोणी हरवलेले ह्या वर भेटतात तर कधी फेसबुक वर भेटलेले लोक लग्न करतात ..पण फिलीस्तीन च्या एका युवक करता फेसबुक हे जेल मधे जायची चाबी बनले..ते झाले असे कि त्या व्यक्तीने एका निर्माणाधीन स्थान वर उभे राहून बुलडोझर बरोबर सेल्फी घेतली आणि त्या वर अरबी भाषेत गुड मॉर्निंग असे लिहिले ..फेसबुक ने त्याला भाषांतरित केले आणि हिब्रू मधे तर त्याचा अर्थ झाला त्यांच्यावर हल्ला करा.आणि इंग्रजी मधे त्याचा भाषांतरित अर्थ झाला त्यांना नुकसान पोहोचवा..जसेच्या ह्या मेसेज चे नोटिफिकेशन पोलिसांनी पहिले त्यांनी लगेच ह्या इसमाला बंदी बनवले..काही वेळानी जेव्हा सगळे प्रकारांना पोलिसांना कळले तेव्हा त्यांनी त्याला सोडले..
Комментарии