लोकशाहीचा गळा दाबण्याचा काम - संग्राम जगताप

0 просмотров 13.09.2021 00:01:45

Описание

अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळात गदारोळ घालणा-या विरोधी पक्षातील एकूण 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात संग्राम जगताप यांचाही समावेश आहे. याविरोधात विरोधकांना विधीमंडळाच्या पाय-यांवर निषेध व्यक्त केला.

Комментарии

Теги:
लोकशाहीचा, दाबण्याचा, संग्राम, जगताप