Agitation of women: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन|Sakal Media
1 просмотров
07.09.2021
00:02:27
Описание
Agitation of women: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर झोपून महिलांचे आंदोलन|Sakal Media मायक्रो फायनान्सच्या राजरोसपणे खासगी सावकारी आणि सुलतानी पध्दतीने कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे हतबल महिलांनी आत्महत्या करावी का? असा सवाल करत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर पावसातच रस्त्यावर झोपून महिलांनी आंदोलन केले. (व्हिडीओ - बी. डी. चेचर) #Kolhapur #Microfinance #collectoroffice #Womenmovement #Maharashtra #Rain #agitation
Комментарии