दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

371 просмотров 01.09.2021 00:01:39

Описание

राहुल गांधींची पत्रकार परिषद आज दिल्लीत पार पडली. या परिषदेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीला घाबरले आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींवर घणाघात केला आहे. #RahulGandhi #NarenderModi

Комментарии

Теги: