पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतींवरून राहुल गांधींनी साधला केंद्र सरकारवर निशाणा
56 просмотров
01.09.2021
00:03:07
Описание
राहुल गांधींची पत्रकार परिषद आज दिल्लीत पार पडली. पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किंमतींवरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. GDP चा अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असा नसून गॅस, डीझेल, पेट्रोल असा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि मोदी सरकारच्या काळातील पेट्रोल-डीझेलच्या किंमतीही वाचून दाखवल्या. #RahulGandhi #GDP #Congress #BJP
Комментарии