Pune Metro Travel With Cycle: पुणे मेट्रोमध्ये सायकल घेऊनही प्रवास करु शकणार, पहा काय असणार तिकिट दर

1 просмотров 27.08.2021 00:01:34

Описание

महामेट्रोने एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सायकल प्रेमींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोमध्ये प्रवाशांना सायकल सहित मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Комментарии

Теги:
Pune, Metro, Travel, With, Cycle, पुणे, मेट्रोमध्ये, सायकल, घेऊनही, प्रवास, शकणार, असणार, तिकिट