Chocolate Boy In Marathi Small Screen Industry | हा आहे स्मॉल स्क्रिनवरील चॉकलेट बॉय | Lokmat Filmy

1 просмотров 24.08.2021 00:01:41

Описание

काही दिवसापासून अनेक कलाकार मंडळीनी लहानपणीचे आपल्या सोशल मिडियावर शेअर केलेले पाहिला मिळाले...आपल्या सर्वांचा लाडका विराजस कुलकर्णी म्हणजेच आदित्य कश्याप देखिल काही दिवसानं पूर्वी लहापणीचा फोटो शेअर केला होता...मात्र नुकताच एक फोटो विराजस सोशल मिडियावर शेअर केला असून लहानपणी किती cadbury हव्यात विचारल्यावर मी असं दाखवायचो...! या फोटोवर असंख्य कमेंट आल्या असून तुला किती cadnury पाहिजेत... तुझे दात नाही का किडायचे... तु चॉकलेट बॉय आहेस अशा असंख्य कमेंट आल्या #Majhajoshina #Virajskulkarni #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Комментарии

Теги:
Chocolate, Marathi, Small, Screen, Industry, Lokmat, Filmy